Pramod Mahajan Death Anniversary : पत्रकार, शिक्षक, उत्तम वक्ता ते मुत्सद्दी राजकारणी...

Deepak Kulkarni

जन्म :

प्रमोद महाजनांचा जन्म आंध्रप्रदेशातील मेहबुबनगर येथे झाला. बालपण आंबेजोगाई येथे गेले.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

शिक्षण :

भौतिकशास्त्रात आणि पत्रकारितेत पदवी मिळवली व राज्यशास्त्र या विषयात ते उच्च पदव्युत्तर झाले.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

राजकारणात सक्रीय

आणीबाणीच्या काळात महाजन राजकारणात सक्रीय झाले. त्यांच्यातल्या उत्तम वक्तृत्व गुणामुळे सगळ्याच पक्षातील नेतेमंडळींशी आणि मोठया उद्योगपतींशी त्यांचे जवळचे संबंध होते.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

अष्टपैलू व्यक्तिमत्व

पत्रकार, शिक्षक आणि राष्ट्रीय राजकारण अशा क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

प्रमुख नेत्यांपैकी एक

भाजपाच्या पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून पाहिले जात होते.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार

बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची चांगली मैत्री असल्यानेच शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती झाली.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

संरक्षणमंत्री

१९९६ साली वाजपेयी सरकारच्या अवघ्या १३ दिवसांच्या सरकारमधे महाजन यांनी संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

मित्र आणि मेहुणे...

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे प्रमोद महाजनांचे मित्र आणि मेहुणे होते.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

भावी पंतप्रधान म्हणून ओळख

महाजन यांच्याकडे उत्तम नेतृत्वक्षमता असल्यानं भावी पंतप्रधान म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

अनपेक्षित व धक्कादायक शेवट

भाऊ प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची २००६ साली गोळ्या झाडत हत्या केली.

Pramod Mahajan Death Anniversary | Sarkarnama

NEXT : ज्याच्या सुटकेसाठी तुरुंगाच्या नियमात बदल केला तो गँगस्टर राजकारणी आनंद मोहन सिंह कोण ?