Supriya Shrinate : पत्रकार ते काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या, कोण आहेत सुप्रिया श्रीनेत

सरकारनामा ब्यूरो

सुप्रिया श्रीनेत या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच काँग्रेस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्ष आहेत.

Supriya Shrinate | Sarkarnama

राजकारणात येण्यापूर्वी सुप्रिया 'ईटी नाऊ' वाहिनीमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम केले आहे.

Supriya Shrinate | Sarkarnama

त्यांनी तब्बल 17 वर्षे विविध प्रसारमध्यांमध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे.

Supriya Shrinate | Sarkarnama

2019 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

Supriya Shrinate | Sarkarnama

श्रीनेत यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1977 रोजी महाराजगढ, उत्तर प्रदेश येथे झाला.

Supriya Shrinate | Sarkarnama

उत्तर प्रदेशचे माजी खासदार हर्ष वर्धन यांच्या त्या कन्या आहेत.

Supriya Shrinate | Sarkarnama

श्रीनेत यांचे शिक्षण लखनौमधील लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले.

Supriya Shrinate | Sarkarnama

त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास या विषयात मास्टर ऑफ आर्ट्सही पदवी घेतली.

Supriya Shrinate | Sarkarnama
येथे क्लिक करा