laxman Jagtap Death : असा होता लक्ष्मणभाऊंचा राजकीय प्रवास !

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे ५९ वर्षी यांचे दीर्घ आजाराने आज (दि.३) निधन झालं.

laxman Jagtap | Sarkarnama

जगताप यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1963 ला पिंपळे गुरव येथील शेतकरी कुटूंबात झाला.

laxman Jagtap | Sarkarnama

एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरु झालेली राजकीय वाटचाल नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य, विधानसभा आमदारकीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

laxman Jagtap | Sarkarnama

लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू झाली होती.

laxman Jagtap | Sarkarnama

१९८६ च्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले. त्यांनी महापालिकेत सलग २० वर्षे नगरसेवक म्हणून पिंपळे गुरवचे प्रतिनिधीत्व केले.

laxman Jagtap | Sarkarnama

१९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले.

laxman Jagtap | Sarkarnama

भाजपतर्फे २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला. 

laxman Jagtap | Sarkarnama

2017 ची महापालिका निवडणूक आमदार जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि ऐतिहासिक विजय भाजपने मिळवला.

laxman Jagtap | Sarkarnama

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.

laxman Jagtap | Sarkarnama