JP Nadda At Lalbaugcha Raja : जे. पी. नड्डा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

लालबागच्या राजाचे दर्शन

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन.

JP Nadda | Sarkarnama

मुंबई दौरा

जे. पी. नड्डा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत.

JP Nadda | Sarkarnama

सागर निवासस्थानी भेट

जे. पी. नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

JP Nadda | Sarkarnama

स्नेहपूर्वक स्वागत

देवेंद्र फडणवीसांनी जे. पी. नड्डा यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.

JP Nadda | Sarkarnama

अमृता फडणवीस

या वेळी देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीसदेखील उपस्थित होत्या.

JP Nadda | Sarkarnama

मूर्ती भेट

गणपतीची मूर्ती भेट देऊन नड्डा यांचे स्वागत करण्यात आले.

JP Nadda | Sarkarnama

Next : जगभरात देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 'या' आहेत भारताच्या रणरागिनी

येथे क्लिक करा