Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदेंचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे भारत सरकारचे केंद्रीय उड्डाण नागरी वाहतूकमंत्री आहेत.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

अनेक मंत्रिपदं

शिंदे यांनी मध्य प्रदेशचे वाणिज्य राज्यमंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री तसेच दूरसंचार, 'पोस्ट' आणि 'आयटी' राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

पाच वेळा खासदार

ज्योतिरादित्य शिंदे लोकसभेचे पाच वेळा खासदार होते.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

संसदीय समितीचे सदस्य

ज्योतिरादित्य शिंदे हे शिक्षण, महिला आणि क्रीडाविषयक संसदीय समितीचे सदस्य आहेत.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

शालेय शिक्षण

देहरादूनमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी 'यूएसए'ला गेले.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

'यूएसए'मधून पदवीप्राप्त

'यूएसए' येथे अर्थशास्त्र आणि 'एमबीए' विषयांत पदवी प्राप्त केली.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

'बीसीसीआय' आणि 'मध्य प्रदेश क्रिकेट' असोसिएशनचे अध्यक्ष

क्रिकेटची आवड असल्यामुळे 'बीसीसीआय' आणि मध्य प्रदेश क्रिकेट अससोसिएशनचे अध्यक्ष होते.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

गुंतवणूक 'बँकर' म्हणून काम केले

शिंदे यांनी 'यूएसए'मधील युनायटेड नेशन्स, मॉर्गन स्टॅनले आणि मेरिल लिंच' येथे गुंतवणूक 'बँकर' म्हणून काम केले आहे.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

नियामक मंडळाचे अध्यक्ष

मध्य प्रदेश येथील माधव 'इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी अँड सायन्स' नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Jyotiraditya Scindia | Sarkarnama

Next : निर्मला सीतारामन श्रीलंका दौऱ्यावर; पाहा खास फोटो

येथे क्लिक करा