Kalicharan Maharaj : वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण?

सरकारनामा ब्यूरो

कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. वर्षभरात त्यांनी अनेक वेळा वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले आहे.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

कालीचरण महाराजचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

इंदौरमधील वास्तव्यादरम्यान, कालीचरण भय्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊ लागले. येथूनच त्यांच्या नवीन नावाशी 'महाराज' हा शब्द जोडला गेला आहे.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

कालीचरण महाराज मध्य प्रदेशात शिव तांडव स्त्रोत्र गाताना प्रसिद्धी झोतात आले होते.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

'देशाच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवले. महात्मा गांधींचा एकेरी शब्दात उल्लेख करून त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना वंदन करतो.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

 महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज यांना अटकही झाली होती.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

कालीचरण महाराज अकोला महापालिकेच्या २०१७ च्या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले होते. मात्र, त्यांना दारुण पराभव झाला होता.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

‘लव जिहादासाठी वशीकरण आणि जादूटोण्याचा वापर केला जातो. याच्यावरील उपायासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या, असे वक्तव्य केले होते.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

त्यातच आता पुन्हा कालीचरण महाराज यांनी केलेलं आणखी एक विधान चर्चेत आलं आहे. देशात ४६ कोटी लोक मुस्लीम आहेत. त्यामुळे येणाऱ्या १० वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल.

Kalicharan Maharaj | Sarkarnama

"आपले सर्व देवा देवता हिंसक आहेत म्हणून आपण त्यांची पूजा करतो. धर्मासाठी किंवा देशासाठी खून करणे वाईट नाही.''

Kalicharan Maharaj | Sarkarnama

Next : Uddhav Thackeray : ठाकरेंनी स्टेअरिंग हातात घेत शिंदे सरकारला मारले हे 'सात' टोमणे