Kangana Ranaut : 16व्या वर्षी कुटुंबाशी 'पंगा' घेत, बनली बॉलिवुड 'क्विन'

सरकारनामा ब्यूरो

राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचा आज 36 वा वाढदिवस आहे.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

कंगनाला अभिनयक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. पण तिच्या कुटुंबाचा त्यासाठी विरोध होता. त्यामुळे तिनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

दिल्लीत जाऊन कंगनानं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

एकेकाळी आर्थिक अडचणींचा समाना करणारी कंगना आज कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

कंगना तिच्या दमदार अभिनयासोबतच, बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

अनेकदा यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

कंगना यांनी २००६ मध्ये आलेल्या “गॅगंस्टर” चित्रपटातून सिने क्षेत्रात प्रवेश केला होता.

Kangana Ranaut Birthday | Sarkarnama

Next: मॅकडोनल्डमधली नोकरी, अभिनेत्री ते देशाच्या केंद्रीय मंत्री ; एका संघर्षाचा प्रवास