Kapil Sibal: IAS बनले पण पद नाकारले ; देशातील प्रसिद्ध वकील 'कपिल सिब्बल' यांची शैक्षणिक कारकिर्द

सरकारनामा ब्यूरो

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची गणना देशातील प्रसिद्ध वकीलांमध्ये केली जाते. 

Kapil Sibal | Sarkarnama

सध्या ते सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या ठाकरे-शिंदे सुनावणीत ठाकरे गटाच्या बाजुने युक्तिवाद करताना दिसत आहेत. 

Kapil Sibal | Sarkarnama

कपिल सिब्बल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४८ रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला.

Kapil Sibal | Sarkarnama

सिब्बल यांनी 'सेंट जॉन हायस्कूल'मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

Kapil Sibal | Sarkarnama

दिल्ली विद्यापीठाच्या 'सेंट स्टीफन्स कॉलेज'मधून आपले 'बीए'पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९७२ मध्ये बार असोसिएशनमध्ये सामील झाले. 

Kapil Sibal | Sarkarnama

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेण्याव्यतिरिक्त सिब्बल 'हार्वर्ड विद्यापीठा'तून पदवीधर आहेत.

Kapil Sibal | Sarkarnama

कपिल सिब्बल यांनी १९७३ मध्ये 'आयएएस' परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु वकील बनण्यासाठी त्यांनी नियुक्ती घेतली नाही.

Kapil Sibal | Sarkarnama

'हार्वर्ड लॉ स्कूल' येथून त्यांनी १९७७ मध्ये 'एलएलएम' पदवी प्राप्त केली. १९८३ मध्ये ते वकील झाले.

Kapil Sibal | Sarkarnama

Next: राजकारणात सक्रिय असणाऱ्या 'या’ आहेत भाऊ-बहिणींच्या जोड्या