IAS Rohini Sindhuri : कर्नाटकच्या तडफदार IAS अधिकारी रोहिणी सिंधुरी?

Rashmi Mane

'आयएएस'

रोहिणी सिंधुरी या भारतीय प्रशासकीय सेवेत 2009 पासून कार्यरत आहेत.

Rohini Sindhuri | Sarkarnama

43 वा रँक

43 वा रँक मिळवत रोहिणी यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

IAS Rohini Sindhuri | Sarkarnama

शिक्षण

रोहिणी यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केले आहे.

IAS Rohini Sindhuri | Sarkarnama

काही काळ नोकरी

रोहिणी सिंधुरी यांनी अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर शेल इंडिया नावाच्या कंपनीत काही काळ काम केले.

IAS Rohini Sindhuri | Sarkarnama

कर्नाटक केडरमध्ये नियुक्ती

'एलबीएसएनएए' येथे 'आयएएस' प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना कर्नाटक केडरमध्ये नियुक्ती मिळाली.

IAS Rohini Sindhuri | Sarkarnama

अत्यंत प्रामाणिक

IAS रोहिणी आपल्या कर्तव्याप्रती अत्यंत प्रामाणिक असल्याचं म्हटलं जातं.

IAS Rohini Sindhuri | Sarkarnama

कुटुंब

रोहिणी सिंधुरी यांचे पती सुधीर रेड्डी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांना २ मुले आहेत.

रोहिणी यांचे फॅन अकाउंट

रोहिणी सिंधुरी स्वतः सोशल मीडियावर फारशा सक्रिय नाहीत. पण इन्स्टाग्रामवर (रोहिणी सिंधुरी इन्स्टाग्राम) त्यांच्या नावाने अनेक फॅन अकाउंट आहेत.

IAS Rohini Sindhuri | Sarkarnama

Next : दोन महिन्यातच पंतप्रधान मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर ; काय आहे कारण ?

येथे क्लिक करा