IRS Kaushik Mishra : ज्याला जगू नकोस म्हणत होते तोच झाला अधिकारी! UPSC केली क्लिअर , कौशिकचा संघर्षमय प्रवास

Roshan More

NDA स्वप्न आणि अपघात

कौशिक मिश्रा हा 2011 मध्ये 12वीत असताना NDA परीक्षेला जाताना रेल्वे अपघात डावा हात गमावला, पायांवर गंभीर जखमा झाल्या होत्या.

जगू नकोस म्हणाले

अपघातानंतर समाजातील लोकांकडून कौशिकला वेगळा अनुभव आला. हात गवाल्यापेक्षा तू मेला असता तर बरं झालं असतं, असे काही जण त्याला म्हणाले.

इंजिनिअरींग सोडले

कौशिकला NIT राउरकेला येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र,एका हातामुळे प्रॅक्टिकल वर्क अवघड वाटल्याने त्याला इंजिनिअरींग सोडावे लागले.

ईरा सिंघल प्रकरणातून प्रेरणा

त्याने 2013-14 मध्ये दिव्यांग IAS ईरा सिंघलचा संघर्ष वाचला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची, अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली.

नवी शैक्षणिक वाटचाल

त्याने डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठ, अयोध्या येथू Humanities मध्ये ग्रॅज्युएशन केले.

UPSC प्रवासाची सुरुवात

2017 पासून UPSC तयारी त्याने सुरू केली मात्र पहिल्या 3 प्रयत्नांत प्रिलिम्सही तो पास होऊ शकला नाही.

अधिकारी झाला

हार न मानता अभ्यास सुरूच ठेवला आणि 2022 मध्ये UPPCS परीक्षा पास झाला. आणि दिव्यांग किंवा कोणतेही आरक्षण न घेता जनरल कॅटेगरीतून IRS झाला.

NEXT : कष्ट आणि मेहनतीने गाठले UPSC यश ; वाचा मोहिता शर्माची सक्सेस स्टोरी

येथे क्लिक करा