Kiran Bedi Life Journey : उत्कृष्ठ टेनिसपटू ते देशाच्या पहिल्या महिला IPS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

देशाच्या पहिल्या महिला IPS हा किताब प्राप्त करणाऱ्या किरण बेदी यांचा जन्म अमृतसर येथे 9 जून 1949 रोजी झाला.

Kiran bedi | Sarkarnama

किरण बेदी यांनी वडिलांच्या प्रेरणेतून वयाच्या नव्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरुवात केली. 1973 मध्ये श्रीलंके विरुद्ध भारताचे प्रतिनिधित्व करत 'लीयोनेल फोंसेका मेमोरियल ट्रॉफी' भारताला मिळवून दिली होती.

Kiran bedi | Sarkarnama

किरण बेदी यांचे सुरुवातीचे शिक्षण अमृतसरच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्याचवेळी, हायस्कूलमध्ये असतानाच किरण बेदी नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) मध्ये प्रवेश घेतला.

Kiran bedi | Sarkarnama

बेदी यांनी १९६८ मध्ये अमृतसरच्या गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमनमधून इंग्रजीमध्ये पदवी घेतली. तर १९७० मध्ये पंजाब विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.

Kiran bedi | Sarkarnama

बेदी यांनी १९८८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. तसेच १९९३ मध्ये आयआयटी दिल्लीतून 'अंमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचारावर' या विषयावर पीएचडी केली आहे.

Kiran bedi | Sarkarnama

किरण बेदी १९७२ मध्ये भारतीय पोलीस सेवामध्ये देशाच्या पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून रुजू झाल्या.

Kiran bedi | Sarkarnama

किरण बेदी त्यांच्या संपूर्ण काळात आयपीएसच्या महासंचालक होत्या.

Kiran bedi | Sarkarnama

बेदी यांना ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखले जाते.

Kiran bedi | Sarkarnama

१९७५ मध्ये नवी दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडचे प्रतिनीधीत्व त्यांनी केले होते.

Kiran bedi | Sarkarnama

किरण बेदी यांनी २००७ मध्ये वैयक्तिक कारणांमुळे पोलीस दलाचा राजीनामा दिला.

Kiran bedi | Sarkarnama

सध्या त्या केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून कर्यरत आहेत.  

Kiran bedi | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama
येथे क्लिक करा