IAS Neha Bhosale : जाणून घ्या, पालघरच्या उपविभागीय अधिकारी नेहा भोसले यांच्याबद्दल...

Chetan Zadpe

पालघर अधिकारी

नेहा भोसले यांची सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार विभाग, जिल्हा पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Neha Bhosale | Sarkarnama

15वा रँक 'आयएएस'

खेड तालुक्यातील खोपी गावच्या कन्या नेहा यांनी 2019 मध्ये संपूर्ण भारतात 15वा रँक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Neha Bhosale | Sarkarnama

नोकरी करत 'यूपीएससी'चा अभ्यास

नेहा जेव्हा 'यूपीएससी'च्या परीक्षेला पहिल्यांदा बसल्या तेव्हा त्या नोकरी करत होत्या.

Neha Bhosale | Sarkarnama

मुंबईत शिक्षण

आई- वडील मुंबईमध्ये स्थाईक असल्याने नेहा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतच झाले.

Neha Bhosale | Sarkarnama

इंजिनिअरिंगची पदवी

बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली.

Neha Bhosale | Sarkarnama

'एमबीए'

'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' लखनऊ येथे विशेष गुणवत्ता मिळवत 'एमबीए' पूर्ण केले.

Neha Bhosale | Sarkarnama

'यूपीएससी'त यश

तीन वर्षे नोकरी केल्यानंतर 'यूपीएससी'ची परीक्षा दिली आणि यश मिळवले.

Neha Bhosale | Sarkarnama

अभ्यासाचा फॉर्मुला

नेहा यांनी दररोज दहा ते बारा तास अभ्यास केला, त्यासाठी दिल्लीतच जाण्याची गरज नाही, तर ऑनलाईन पीडीएफ स्वरूपातही माहिती उपलब्ध आहे. अर्थात अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला हवे, असेही त्या आवर्जून सांगतात.

Neha Bhosale | Sarkarnama

Next : आयएएस अधिकारी बनणे झाले सोपे, वाचा कशी करावी तयारी..?