IAS Minal Karanwal : महाराष्ट्रात महिलाराज ; जाणून घ्या ! नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' मीनल करनवाल यांच्याबद्दल

Rashmi Mane

नांदेडला बदली

महाराष्ट्र केडरच्या 2019 बॅचच्या IAS अधिकारी मीनल करनवाल यांची नुकतीच नांदेडला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

'नंदुरबार'च्या दंडाधिकारी

मीनल करनवाल याआधी नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) म्हणून कार्यरत होत्या.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

डेहराडूनच्या रहिवासी

मीनल करनवाल या मूळच्या उत्तराखंडमधील डेहराडूनच्या.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

शिक्षण

मीनल करनवाल यांनी 'सेंट जोसेफ' अकादमीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 'सेंट स्टीफन्स' कॉलेज, दिल्ली मधून बी.ए ची पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

अधिकारी व्हायची इच्छा

लहानपणापासूनच मीनल यांनी 'आयएएस' व्हायचे स्वप्न इच्छा होती.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

दोनदा अपयश

मीनल यांनी 2016 आणि 2017 या वर्षी दोनदा यूपीएससी परीक्षा दिली, त्यात त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

रँक 35

अपयशावर निराश न होता. प्रचंड मेहनतीच्या बळावर त्यांनी 35 वा रँक मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

सक्षम अधिकारी

2019 पासून मीनल करनवाल यशस्वीपणे अधिकारीपदाची धुरा सांभाळत आहेत.

IAS Minal Karanwal | Sarkarnama

Next: 'वाईल्ड लाईफ' फोटोग्राफर, पत्रकार ते शिवसेना पक्षप्रमुख ; पाहा उद्धव ठाकरेंचे काही खास फोटो !

येथे क्लिक करा