Aditi Tatkare : आदिती तटकरे यांचा राजकारणात प्रवेश कसा झाला? वाचा राजकीय प्रवासाची रंजक कथा

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांचा आज (16मार्च ) वाढदिवस.

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

आदिती यांनी अनेक मंत्रिमंडळात विविध खात्यांचा भार सांभाळत, आपल्या कामाला न्याय दिला आहे.

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत.

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या.

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्यांच्यावर राज्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क अशा विविध खात्याचा पदभार त्यांनी सांभाळला.

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

2011-2012 मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवण्यासाठी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं.

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

या आवाहनाला प्रतिसाद देत, आदिती या राष्ट्रवादी युवती काँग्रेसशी जोडल्या गेल्या. यानंतरच त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.  

Aditi Tatkare Birthday | Sarkarnama

Next: 'यंग ग्लोबल लीडर्स 2023च्या यादीत आदित्य ठाकरे