First IAS Women : जाणून घ्या ; देशाच्या पहिल्या महिला 'आयएएस' अधिकारी

Rashmi Mane

पहिला महिला अधिकारी

'अन्ना राजम मल्होत्रा' ​​भारताच्या पहिल्या महिला 'आयएएस' अधिकारी होत्या.

Anna Rajam Malhotra first women IAS | Sarkarnama

जन्म

मल्होत्रा यांचा जन्म केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात 7 जुलै 1924 ला झाला होता.

Anna Rajam Malhotra first women IAS | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

अन्ना यांनी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षेत यश मिळवले होते.

Anna Rajam Malhotra first women IAS | Sarkarnama

27 व्या वर्षी अधिकारी

1951 मध्ये त्या 27 वर्षांच्या असताना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रुजू झाल्या.

Anna Rajam Malhotra first women IAS | Sarkarnama

'नागरी सेवक'

'अन्ना राजम मल्होत्रा' यांची 1951 मध्ये मद्रास राज्यात 'नागरी सेवक' म्हणून नियुक्ती झाली होती.

Anna Rajam Malhotra first women IAS | Sarkarnama

निधन

स्वतंत्र भारताच्या पहिला महिला सनदी अधिकारी अन्ना राजम मल्होत्रा यांनी 2018 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Anna Rajam Malhotra first women IAS | Sarkarnama

Next : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागलेल्या रोहिणी खडसे कोण ?