सरकारनामा ब्यूरो
कन्हैयाकुमार यांचा जन्म बिहारमधील बेगुसराई जिल्ह्यातील बीहात गावात एका उच्च वर्गीय परिवारात झाला.
पदवीच्या काळातच ते विद्यार्थी राजकारणात सामील झाले. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) मध्ये सामील झाले.
पाटना येथील नालंदा विद्यापीठातून एमए पूर्ण केल्यानंतर, 2011 मध्ये आफ्रिकन स्टडीजमध्ये पीएचडी करण्यासाठी जवाहरलाल विद्यापीठात गेले.
सप्टेंबर २०१५ मध्ये कन्हैयाकुमार यांनी 'जेएनयु'च्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आले.
कन्हैयाकुमार यांचे आत्मचरित्र्य 'बिहार ते तिहार : माय पोलिटिकल जर्नी ' हे पुस्तक हे ऑक्टोबर २०१६ रोजी प्रसिद्ध झाले..
दोन वर्षापुर्वी कुमार यांनी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला.
राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेमध्येही कन्हैयाकुमार सामील झाले होते.