Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या काळातील जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) वर देण्यात आली आहे.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी ASL च्या माध्यमातून पंतप्रधानांच्या दौऱ्यातील प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवतात. त्याच वेळी, पंतप्रधानांच्या ताफ्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्या राज्याच्या डीजीपीकडे असते.
पीएम आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देणे हे 'एसपीजी'चे उद्दिष्ट आहे.
मोदींंच्या सुरक्षेवर दररोज एक कोटी 62 लाख रुपये खर्च होतो.
एसपीजी कमांडो पंतप्रधानांचे चार स्तरांवर संरक्षण करतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 24 SPG कमांडो तैनात आहेत.
SPG कमांडो पूर्णपणे स्वयंचलित गन FNF-2000 असॉल्ट रायफलने सुसज्ज आहेत. त्याच्याकडे GLOCK 17 नावाचे पिस्तूलही आहे.
एसपीजी जवानांसह पंतप्रधानांच्या ताफ्यात अनेक वाहने आहेत. या ताफ्यात एक BMW 7 सिरीज सेडान, एक BMW X3 आणि एक मर्सिडीज बेंझ कार आहे. याशिवाय ताफ्यात रुग्णवाहिका, टाटा सफारी जॅमरही आहे.