Things About DRDO: 'डीआरडीओ' म्हणजे नक्की काय? जाणून घ्या काही खास गोष्टी!

Rashmi Mane

'डीआरडीओ'

DRDO म्हणजे Defence Research and Development Organisation. ज्याला मराठीत “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (डीआरडीओ) या नावाने ओळखले जाते.

Special things about DRDO | Sarkarnama

योगदान

भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्य़ासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधनात आणि विकासात 'डीआरडीओ' या संस्थेचे मोठे योगदान आहे.

Special things about DRDO | Sarkarnama

'डीआरडीओ' चे कार्य

'डीआरडीओ' ही संघटना म्हणजे विश्वस्तरावरील हत्त्यारे तसेच विविध उपकरणांचे उत्पादन आपल्या देशात करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचा चेहरा आहे.

Special things about DRDO | Sarkarnama

स्थापना

'डीआरडीओ'ची स्थापना १ जानेवारी १९५८ ला देशाच्या सैन्य शक्तीला अधिक बळकट बनविण्यासाठी केली गेली.

Special things about DRDO | Sarkarnama

या मंत्रालयाच्या अंतर्गत काम

'डीआरडीओ' ही संस्था देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

Special things about DRDO | Sarkarnama

उपकरणं बनवण्यात मोठे योगदान

लढाऊ विमान, रॉकेट, बंदुक, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे तयार करण्यामागे 'डीआरडीओ' चे महत्त्वाचे योगदान आहे.

Special things about DRDO | Sarkarnama

'या' पंतप्रधनाच्या काळात झाली स्थापना

पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असतांना आधुनिक भारताच्या निर्मीतासाठी त्यांनी 1958 साली 'डीआरडीओ'ची स्थापना केली.

Special things about DRDO | Sarkarnama

ब्रीदवाक्य

'डीआरडीओ' या संस्थेचे 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे ब्रीदवाक्य आहे.

Special things about DRDO | Sarkarnama

Next: खाकीतील सौंदर्यवती ; 'पीएसआय' पल्लवी जाधव यांचे पाहा खास फोटो!

येथे क्लिक करा