Awadhesh Prasad : रामजन्मभूमी अयोध्येत भाजपचं पानिपत करणारे अवधेश प्रसाद आहेत कोण?

Jagdish Patil

देशभरात चर्चा

रामजन्मभूमी अयोध्या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद सिंह यांची सध्या देशभरात चर्चा आहे.

Ayodhya | Sarkarnama

भाजपला धक्का

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला.

Awadhesh Prasad, Akhilesh Yadav | Sarkarnama

मोदी-योगींच्या जिव्हारी

अयोध्येतील हा पराभव भाजप आणि खासकरुन मोदी-योगींच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

रामजन्मभूमी

राम मंदिराच्या मु्द्यावर भाजपनं आजवर राजकारण केलं, त्याच रामजन्मभूमीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

Awadhesh Prasad | Sarkarnama

सपाचे नेते

समाजवादी पक्षाचे नेते अवधेश प्रसाद सिंह यांनी अयोध्येत भाजपचं पानिपत केलं.

Awadhesh Prasad | Sarkarnama

लल्लू सिंह पराभूत

अवधेश प्रसाद सिंह यांनी बिगर राखीव मतदारसंघातून ही निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपचे लल्लू सिंह हे मैदानात होते.

Awadhesh Prasad | Sarkarnama

मोठ्या मताधिक्यांनी विजयी

अवधेश प्रसाद सिंह अयोध्या मतदारसंघातून 54 हजार 567 मताधिक्यांनी विजयी झाले.

Awadhesh Prasad | Sarkarnama

दलित चेहरा

ते समाजवादी पक्षाचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. ते याआधी 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Awadhesh Prasad | Sarkarnama

NEXT : शेतकऱ्याची मुलगी झाली उपजिल्हाधिकारी; जाणून घ्या प्रियल यादवची सक्सेस स्टोरी

Priyal Yadav | Sarkarnama