IAS Pari Bishnoi Success Story : आई-वडिलांच्या प्रेरणेने आयएएस झालेल्या परी बिश्नोईचा जाणून घ्या प्रवास

अनुराधा धावडे

UPSC परीक्षा

UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत पास होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते पण काही निवडक लोकच पास होऊ शकतात.

IAS Pari Bishnoi | Sarkarnama

परी बिश्नोई

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये एक नाव आहे परी बिश्नोईचे, जिने आपल्या अथक परिश्रमानंतर या परीक्षेत यश मिळवले.

IAS Pari Bishnoi | Sarkarnama

आई-वडील

एका मुलाखतीत परी यांनी सांगितले होते, तिच्या आयएएस होण्यामागे तिच्या आई-वडिलांची मोठी भूमिका होती.

IAS Pari Bishnoi | Sarkarnama

अजमेर

अजमेरची रहिवासी असलेली परी बिश्नोई यांचे, वडील मणिराम बिश्नोई वकील आहेत. तर आई सुशीला बिश्नोई अजमेरमध्ये जीआरपी पोलिस स्टेशन अधिकारी आहेत.

IAS Pari Bishnoi | Sarkarnama

नैसर्गिक वायू मंत्रालयात सहाय्यक सचिव

सध्या त्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत.

IAS Pari Bishnoi | Sarkarnama

भव्य बिश्नोई यांच्याशी साखरपुडा

काही महिन्यांपूर्वीच त्यांनी हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचे नातू भव्य बिश्नोई यांच्याशी साखरपुडा केला.

IAS Pari Bishnoi | Sarkarnama

युपीएससी

यूपीएससीत यश मिळवण्यासाठी परी सोशल मीडियापासून दूर राहिल्या. फोन वापरणे बंद करून रात्रंदिवस मेहनत करत त्यांनी हे स्थान मिळवले .

IAS Pari Bishnoi | Sarkarnama

NEXT : तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिला IAS अधिकारी कसे बनले ?

Satyendranath Tagore | Sarkarnama