CM Yogi Adityanath Rare Photo : योगी आदित्यनाथांची अजयसिंह बिश्तपासून संन्यासी ते मुख्यमंत्री पदापर्यंतची संपूर्ण गोष्ट

Rashmi Mane

पाचूरमध्ये गेले योगींचे बालपण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे बालपणीचे नाव अजय होते. हा फोटो पौरी जिल्ह्यातील पाचूर गावातील त्यांच्या घरासमोरचा आहे.

Yogi Adityanath | Sarkarnama

गणित विषयात एमएस्सी

1993 मध्ये गणित विषयात एमएस्सी करत असताना ते गोरखपूरला आले. त्याच्या मनात काय चालले होते हे त्याच्या घरच्यांनाही कळाले नाही.

Yogi Adityanath | Sarkarnama

22व्या वर्षी योगी बनले

त्यांनी ब्रह्मलीन महंत अवैद्यनाथ यांच्याकडे 'संन्यासी' बनण्याची इच्छा व्यक्त केली आणि वयाच्या 22 व्या वर्षी ते सांसारिक आसक्ती सोडून योगी बनले.

Yogi Adityanath | Sarkarnama

पंत दीक्षेची प्रक्रिया पूर्ण

1994 मध्ये, 15 फेब्रुवारीला योगी आदित्यनाथ यांनी पंत दीक्षेची प्रक्रिया पूर्ण केली.

Yogi Adityanath | Sarkarnama

दीक्षा प्रक्रियेनंतर नवी ओळख

नाथपंतांच्या दीक्षा प्रक्रियेनंतर योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने त्यांना नवी ओळख मिळाली.

Yogi Adityanath | Sarkarnama

सर्वात तरूण लोकसभा उमेदवार

1996 च्या लोकसभा निवडणुक महंत अवेद्यनाथ यांनी निवडणूक लढवली. 1998 मध्ये गुरुदेव महंत अवैद्यनाथ यांनी त्यांना आपला उत्तराधिकारी आणि लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले.

Yogi Adityanath | Sarkarnama

26 व्या वर्षी खासदार

वयाच्या २६ व्या वर्षी त्यांची राजकीय कारकीर्दीला लोकसभा निवडणूक जिंकून सुरू झाली. सर्वात तरुण खासदार होण्याचा मानही त्यांना मिळाला होता.

Yogi Adityanath | Sarkarnama

2017 पासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ 19 मार्च 2017 पासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Yogi Adityanath | Sarkarnama

Next : इंजीनियरिंग झालेल्या सरपंचांची सोशल मीडियावर हवा; जगात घडणाऱ्या गोष्टी गावपातळीवर राबवणार...

येथे क्लिक करा