Droupadi Murmu Real Name : जाणून घ्या, भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे खरे नाव ?

Rashmi Mane

दुसऱ्या महिला राष्ट्रपती

प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्या रुपातं भारताला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या.

President Droupadi Murmu | Sarkarnama

15व्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत.

President Droupadi Murmu | Sarkarnama

जागतिक स्तरावर चर्चेत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाव जागतिक स्तरावर चर्चेत आहे.

President Droupadi Murmu | Sarkarnama

मुलाखतीमध्ये सांगितला किस्सा

राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही. ज्याची माहिती त्यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

President Droupadi Murmu | Sarkarnama

खरे नाव

द्रौपदी मुर्मू यांचे खरे नाव 'पुती' होते.

President Droupadi Murmu | Sarkarnama

बदलेले नाव

जेव्हा त्या शाळेत प्रवेशासाठी गेल्या तेव्हा त्यांच्या शिक्षकाने त्यांचे नाव बदलून 'द्रौपदी' असे ठेवले.

President Droupadi Murmu | Sarkarnama

लहानपणी 'पुती' नावाने ओळख

वयाच्या पाच वर्षापर्यंत त्या 'पुती' नावानेच ओळखल्या जायच्या.

President Droupadi Murmu | Sarkarnama

द्रौपदी म्हणून ओळख

शाळेतील शिक्षकांनी त्यांचे नाव बदलून द्रौपदी ठेवले, तेव्हा पासून त्या द्रौपदी नावाने ओळखल्या जातात.

President Droupadi Murmu | Sarkarnama

Next: 'आयएएस' अधिकाऱ्यांला किती पगार मिळतो माहितीये?

येथे क्लिक करा