Dhairyasheel Mane : माने कुटुंबासाठी 11 नंबर आहे 'लकी', कारण आहे आणखी खास!

Rashmi Mane

ग्रामपंचायत ते संसद

अभ्यासूवृत्ती, आक्रमक वक्तृत्त्व आणि तरुणांचा पाठिंबा या तीन गोष्टींच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या धैर्यशील माने यांचा राजकारणातील प्रवास वाखाणण्याजोगा आहे.

Dhairyasheel Mane | Sarkarnama

बाळकडू

घरातच लहानपणापासून राजकारण आणि सामाजकारणाचा बाळकडू त्यांना मिळाला आहे.

Dhairyasheel Mane | Sarkarnama

नंबर आहे 'लकी'

माने कुटुंबासाठी 11 नंबर आहे 'लकी', कारण आहे आणखी खास!

Dhairyasheel Mane | Sarkarnama

क्रमांकाला विशेष महत्त्व

निवेदिता माने यांचा वाढदिवस 11 एप्रिलला आहे,  योगायोगाने त्यांना लोकसभेत बसण्याची जागासुद्धा 11 क्रमांकाची मिळाली. त्यांच्या लेखी 11 या क्रमांकाला विशेष महत्त्व होते.

Dhairyasheel Mane | Sarkarnama

पहिल्या गाडीचा नंबर देखील 11

निवेदिता माने यांनी जनसंपर्कासाठी ऍम्बेसिडरची खरेदी झाली. गाडीच्या नंबरप्लेटवरही 11 क्रमांक लिहिला गेला होता.

Dhairyasheel Mane | Sarkarnama

माने कुटुंबीयांची ओळख

धैर्यशील माने जेव्हा राजकारणात सक्रिय झाले. तेव्हा देखील 11 क्रमांकाच्या गाडीची चाके गावागावात धावत होती. 11 क्रमांकाची गाडी माने कुटुंबीयांची ओळख झाली.

Dhairyasheel Mane | Sarkarnama

गाड्यांचा नंबर फॉरवर्ड झाला

रुईकर कॉलनीतील बंगल्यात नव्या गाड्यांच्या नंबरमध्ये मात्र कोणतीच तडजोड झाली नाही. माने वहिनींच्या गाडीचा नंबर नव्या गाड्यांवर फॉरवर्ड झाला. 

Dhairyasheel Mane | Sarkarnama

समीकरण दृढ

माने आणि 11 नंबरची गाडी हे समीकरण मतदारांत दृढ झाले. 

Dhairyasheel Mane | Sarkarnama

Next : या आहेत, पोलीस दलातील 'लेडी सिंघम'