सरकारनामा ब्यूरो
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे लढणार आहेत
राहुल आवाडे यांनी NSUIच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांच्या राजकारणातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात सहभाग
2009 आणि 2024 मध्ये हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती.
रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून 2017 ला विजयी झाले होते.
इचलकरंजी विधानसभेसाठी अपक्ष किंवा महायुतीचे उमेदवार असतील.
इचलकरंजीतून माघार घेत पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा प्रकाश आवाडे यांनी केली आहे.
इचलकरंजीसह तीन विधानसभा क्षेत्रात ताराराणी पक्षातर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.