Mangesh Mahale
गेल्या वर्षभरापासून तब्बल १२ हजार ४३१ पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे
पुरुष व महिला लाभार्थ्यांनी गैरव्यवहार करून अनुक्रमे १२ व १३ महिने योजनेचा लाभ पदरात पाडून घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
अपात्र पुरुषामुळे २४.२४ कोटी तर महिलामुळे १४०.२८ कोटींचा भुर्दंड सरकारला बसला आहे. किती सरकारी कर्मचारी लाभार्थी होते हे जाणून घेऊयात
कृषी, पशुपालन, दुग्धव्यवसाय विभाग
आरोग्य संचलनालय
जिल्हा परिषदा