Ladli Behna Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय? महिन्याला 'एवढे' रुपये मिळणार

Jagdish Patil

अर्थसंकल्प

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा केली. ती योजना नेकमी काय आहे जाणून घेऊया

Maharashtra government schemes | Sarkarnama

'लाडली बहन'

सर्वात आधी मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 'लाडली बहन' ही योजना राबवली.

Shivraj Singh Chauhan | Sarkarnama

लोकप्रिय योजना

ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यामुळेच भाजपला मध्य प्रदेशाच घवघवीत यश मिळालं.

Shivraj Singh Chauhan | Sarkarnama

दरमहा ठराविक रक्कम

या योजनेअंर्गत महिलांच्या बँक खात्यावर दरमहा काही ठराविक रक्कम जमा होते.

ladli behna yojana 2024 | Sarkarnama

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश सरकार महिलांना महिना 1250 देते.

Sarkarnama

महाराष्ट्र सरकार

तर महाराष्ट्र सरकार 1500 रुपये देणार आहे.

Maharashtra government schemes | Sarkarnama

अजित पवार

ही योजना घोषणा करताना अजित पवार म्हणाले, महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जातील.

Ajit Pawar | Sarkarnama

जुलै 2024

या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

पात्र महिला

या योजनेचा लाभ 21 ते 60 वयापर्यंतच्या पात्र महिलांना दरमहा मिळणार आहे.

ladli behna yojana maharashtra | Sarkarnama

NEXT : सागरिका घोष पुन्हा का आल्या चर्चेत; काय घडलं राज्यसभेत?

Sagarika Ghose | Sarkarnama