अनुराधा धावडे
यूपी कॅडरच्या आयपीएस अधिकारी मंझील सैनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
2005 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या सैनी यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत
18 मे 2016 ते 27 मे 2017 या कालावधीत त्या लखनऊ एसएसपी म्हणून कार्यरत होत्या.
मंझिल सैनी सध्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजी दिल्लीमध्ये तैनात आहेत.
मंझिल सैनी यांनी 2000 मध्ये जसपाल देहलसोबत प्रेमविवाह केला
मंझील सैनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
मंझिल सैनी यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच किडनी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या घटनेमुळे त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली