Lalu Prasad Yadav Birthday : 76 वर्षांचे झाले लालू प्रसाद यादव, 'असा' केला वाढदिवस साजरा; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

आनंदात वाढदिवस साजरा -

लालू प्रसाद यादव यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यासह वाढदिवस साजरा केला.

Lalu Prasad Yadav Birthday | Sarkarnama

निवासस्थानी सेलिब्रेशन -

कुटुंबातील सदस्यांसह निवासस्थानी त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

Lalu Prasad Yadav Birthday | Sarkarnama

संपूर्ण कुटुंब उपस्थित -

यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Lalu Prasad Yadav Birthday | Sarkarnama

छोट्या सदस्यांचा उत्साह -

या वेळी यादव कुटुंबातील छोटे सदस्यही आजोबांच्या वाढदिवसाला केक कापण्यात सहभागी झाले.

Lalu Prasad Yadav Birthday | Sarkarnama

फोटोसेशन -

यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र येत, वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Lalu Prasad Yadav Birthday | Sarkarnama

Next : 'हमरी मां ने सिखाया है कि..'; लालू प्रसाद यादवांची 'अशी' वक्तव्ये जी तुम्हाला पोट धरुन हसवतील

Sarkarnama
येथे क्लिक करा..