Rashmi Mane
IPS लविना सिन्हा या अहमदाबाद येथे सहायक पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
लविना यांनी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (SVPNPA) येथे प्रशिक्षण घेतले आहे.
सिन्हा यांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर 2016 च्या UPSC परीक्षेत 183 वा रँक मिळवला.
लविना यांनी मेडिकलचे शिक्षण घेत असताना नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
मेडिकलचे शिक्षण पूर्ण होताच आणि त्यांनी त्यांचे पूर्ण लक्ष 'यूपीएएसी'च्या अभ्यासाकडे वळवले.
लविना सिन्हा या गुजरात केडरच्या अधिकारी आहेत.
लविना सिन्हा या गुजरातचे माजी मुख्य सचिव आणि सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त वीरेश सिन्हा यांची मुलगी आहे.