Rashmi Mane
जगातील 10 सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचे नेते 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे वय सध्या 73 वर्षे आहे.
कॅमेरोनियन अध्यक्ष पॉल बिया 91 वर्षांचे आहेत. जगातील सर्वात जुन्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.
88 वर्षीय महमूद अब्बास 2005 पासून पॅलेस्टाईनचे अध्यक्ष आहेत.
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद हेदेखील 88 वर्षांचे आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी 84 वर्षांचे आहेत. 1989 पासून ते इराणचे ज्येष्ठ नेते आहेत.
अमेरिकाचे अध्यक्ष जो बायडेन हे 81 वर्षांचे आहेत.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या 76 वर्षांच्या आहेत. त्या सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर आहेत.
नुकतेच दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले शाहबाज शरीफ 72 वर्षांचे आहेत.
जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 71 वर्षांचे आहेत.
R