Mangesh Mahale
झेडपीचा सदस्य होणे, ही राजकारणात एन्ट्रीची पहिली पायरी ठरते. 2017 ते 2022 दरम्यान चार सदस्य हे आमदार झाले.
अनेक झेडपी सदस्यांच्या राजकीय भवितव्याची वाटचाल ही जिल्हा परिषदेतून होते.
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले चार जण आमदार कसे झाले हे जाणून घेऊयात
2017 मध्ये ते बारामती तालुक्यातील शिर्सुफळ -गुणवडी गणातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली.
बाबाजी काळे यांनी प्रथम सांडभोर-कलूस गणातून त्यांनी निवडणूक लढवली, ते विजयी झाले.
मुळशी तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले शंकर मांडेकर हे २००१ ते २००५ या काळात ते चांदे गावाचे सरपंच होते.
हवेली तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. ते ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष होते.निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.