Rashmi Mane
१९८३ मध्ये 'लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट'च्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा'ची सुरुवात झाली. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
यंदाचा 41वा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (' 1 ऑगस्ट'ला) प्रदान करण्यात येणार आहे.
इंदिरा गांधी यांना मरणोत्तर पुरस्कार बहाल करण्यात आला.