Narayan Rane News : नारायण राणे यांची संपत्ती किती?

Roshan More

लोकसभा उमेदवार

नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत.

Narayan Rane | sarkarnama

137 कोटींची मालमत्ता

नारायण राणे यांच्याकडे 137 कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Narayan Rane | sarkarnama

वैयक्तिक मालमत्ता

नारायण राणे यांनी त्यांची वैयक्तिक मालमत्ता 35 कोटी असल्याचे सांगितले आहे.

Narayan Rane | sarkarnama

पत्नीकडे संपत्नी किती?

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याकडे 75 कोटींची संपत्ती आहे.

Narayan Rane | sarkrnama

कर्ज किती?

नारायण राणे यांनी त्यांच्या कुटुंबाीवर 28 कोटीहून अधिक कर्ज असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Narayan Rane | sarkarnama

सोने किती?

राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने आहे. नीलम राणे यांच्याकडेही 1 कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅमचे सोने आहे.

Narayan Rane | sarkarnama

NEXT : खासदार होण्याची इच्छा अधुरीच; निवडणूक अर्ज ठरले बाद...

Lok Sabha Election 2024 | sarkarnama