Loksabha Suspended MP: लोकसभेतून निलंबित करण्यात आले 'हे' खासदार

सरकारनामा ब्यूरो

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

मनीष तिवारी

काँग्रेस नेते मनीष तिवारी हे पंजाबमधील आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

शशी थरूर

काँग्रेस नेते शशी थरूर हे तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

मोहम्मद फैसल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैसल हे लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

कार्ती चिदंबरम

कार्ती चिदंबरम तामिळनाडूच्या शिवगंगा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते काँग्रेसचे नेते आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

सुदीप बंदोपाध्याय

सुदीप बंदोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

डिंपल यादव

समाजवादी पार्टीच्या नेत्या डिंपल यादव या उत्तरप्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

दानिश अली

बहुजन समाज पक्षातून निलंबित करण्यात आलेले दानिश अली हे अमरोहा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Loksabha Suspended MP | Sarkarnama

Next : आईचे छप्पर हरवले, पण हार न मानता दुसऱ्याच प्रयत्नात झाल्या IAS

येथे क्लिक करा