Eknath Shinde Fan Haircut : चिमुकल्याचं प्रेम बघा ! डोक्यावर कोरला एकनाथ शिंदेंचा चेहरा

Rashmi Mane

जबरदस्त फॅन फॉलोविंग

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची फॅन फॉलोविंग जबरदस्त वाढली आहे.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

चाहत्यांमध्ये वाढ

एकनाथ शिंदे यांचे चाहते दिवसें-दिवस वाढत आहे.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

चेहरा कोरून प्रेम व्यक्त

एका चिमुकल्या चाहत्याने चक्क डोक्यावर एकनाथ शिंदे यांचा चेहरा कोरून घेतलाय.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

प्रचंड व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

जनसामान्यात

जनसामान्यात एकनाथ शिंदेंचं जबरदस्त फॅन फॉलोईंग दिसून येतंय.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

चिमुरड्यांमध्येही क्रेझ

 शिंदेंची लोकप्रियता लहान मुलांमध्येही दिसून येत आहे.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

विकासात्मक निर्णय

सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदेंनी अनेक निर्णय घेतले आहे. त्यामुळे त्यांची फॅन फॉलोविंग वाढत आहे.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

याआधी देखील एका कार्यकर्त्याकडून....

याआधी देखील पंढरपूरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एका तरूणाने एकनाथ शिंदे यांचा चेहरा डोक्यावर कोरला होता.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

क्रेझ कायम

सत्तांतराला एक वर्ष होऊन गेल्यावरही एकनाथ शिंदे यांची क्रेझ कायम आहे.

Haircut of Little boy fan of Eknath Shinde | Sarkarnama

Next : इंदिरा गांधींच्या सुनबाई मनेका गांधींचा असा आहे संघर्षमय राजकीय प्रवास; पाहा फोटो