Ganesh Thombare
कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे.
कमलनाथ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत.
कमलनाथ यांनी गांधी कुटुंबाच्या तीन पिढ्यांबरोबर काम केले आहे.
कमलनाथ हे गांधी कुटुंबाचे विश्वासू मानले जातात.
इंदिरा गांधींचे दोन हात म्हणजे संजय गांधी अन् कमलनाथ, असं एकेकाळी म्हटलं जायचं.
कमलनाथांना काँग्रेसमध्ये मोठा मान असायचा.
कमलनाथ आणि संजय गांधींची मैत्री अशी होती की, संजय गांधींसाठी ते तुरुंगात गेले होते.
1979 मध्ये संजय गांधींना अटक झाल्यानंतर कमलनाथांनी न्यायाधीशांशी भांडण करत ते तुरुंगात गेले होते.
R