Sachin Waghmare
परभणी लोकसभा मतदारसंघात विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय समाज पक्षाने आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातून जानकर उमेदवारी अर्ज भरणार.
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी लावली हजेरी.
महायुतीसाठी परभणीची जागा सोडण्याची दाखवली तयारी.
निर्धार मेळाव्यात महादेव जानकर हे कार्यकर्त्यांमध्ये बसले होते.
माढ्यातून महायुतीने संधी दिली तर सोने करणार
लोकसभेसाठी महाविकास आघाडीची ऑफर आहे.
नोटांचा हार घालून पक्षाला निधीदेखील नागरिकांनी दिला.