Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'हे' सात प्रेरणादायी विचार

सरकारनामा ब्यूरो

"तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हो अधिक महत्वाचे आहे."

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

"शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा"

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

"धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही."

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

"देवावर अवलंबून राहू नका, जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा!"

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

"उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका."

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

"विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे."

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

"अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे."

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama
CTC image | Sarkarnama
येथे क्लिक करा