Hingna Constituency : संपत्तीत 5 वर्षात 102 कोटींची वाढ, विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

Jagdish Patil

समीर मेघे

भाजप उमेदवार समीर मेघे हे विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

Sameer Meghe BJP | Sarkarnama

भाजप

समीर मेघे यांना हिंगणा विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे.

Hingna Assembly Election | Sarkarnama

261 कोटींची संपत्ती

प्रतिज्ञापत्रानुसार मेघे यांच्याकडे 261 कोटींची संपत्ती आहे.

Sameer Meghe News | Sarkarnama

2019 मधील संपत्ती

तर 2019 मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता धरून त्यांच्याकडे 159 कोटी 59 लाखांची संपत्ती होती.

Sameer Meghe wealth | Sarkarnama

संपत्तीत वाढ

2019 च्या संपत्तीत वाढ होऊन ती 2024 मध्ये 261 कोटी इतकी झाली आहे.

Sameer Meghe wealth news | Sarkarnama

102 कोटींची वाढ

मागील 5 वर्षांतील आकडेवारी पाहता त्यांच्या संपत्तीत तब्बल 102 कोटींची वाढ झाली आहे.

MLA Sameer Meghe | Sarkarnama

दोन वेळा विजयी

मेघे हे 2014 आणि 2019 असं दोन्ही वेळा हिंगणा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

MLA Sameer Meghe News | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजीकचे मानले जातात. तसेच ते माजी खासदार दत्ता मेघे यांचे ते पुत्र आहेत.

Sameer Meghe And Devendra Fadnavis | Sarkarnama

NEXT : शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या शायना एनसी कोण आहेत?

Shaina N C | Sarkarnama
क्लिक करा