Shiv Sena Ministers : शिवसेनेच्या 'या' 11 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ

सरकारनामा ब्यूरो

मंत्रिमंडळाचा विस्तार

महायुती सरकारमधील नागपूर येथील राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेच्या 11 नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

उदय सामंत

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ

Uday Samant | Sarkarnama

प्रताप सरनाईक

ओवळा-माजिवडा विधानमभा मतदारसंघ

Pratap Sarnaik | Sarkarnama

शंभूराज देसाई

 पाटण विधानसभा

Shambhuraj Desai | Sarkarnama

योगेश कदम

दापोली मतदारसंघ

Yogesh Kadam | Sarkarnama

आशिष जयस्वाल

रामटेक  मतदारसंघ

Ashish Jaiswal | Sarkarnama

भरत गोगावले

महाड  मतदारसंघ

Bharatshet Gogawale | Sarkarnama

प्रकाश आबिटकर

राधानगरी  मतदारसंघ

Prakashrao Abitkar | Sarkarnama

दादा भुसे

मालेगाव मतदारसंघ

Dada Bhuse | Sarkarnama

गुलाबराव पाटील

जळगाव ग्रामीण मतदारसंघ

Gulabrao Patil | Sarkarnama

संजय राठोड

दिग्रस मतदारसंघ

sanjay rathod | Sarkarnama

संजय शिरसाट

औरंगाबाद पश्चिम  मतदारसंघ

Sanjay Shirsat | Sarkarnama

NEXT: अंतरिम जामीन म्हणजे काय?

येथे क्लिक करा...