MNS Foundation Day: “नव्या दमाने, नव्या आयुधांसह, नवनिर्माणास सज्ज”; मनसेचा आज १७वा वर्धापन दिन

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (9 मार्च) वर्धापन दिन.

MNS Foundation Day | Sarkarnama

9 मार्च 2006 साली स्थापन झालेल्या मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. 

Raj Thackeray | Sarkarnama

राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पक्षाची स्थापना केली. यावेळी शिवसेनेतील असंख्य कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत मनसेत जोडले गेले.

Raj Thackeray | Sarkarnama

पक्ष स्थापनेनंतर 2006 साली राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यामध्ये 27 नगरसेवक निवडून आले होते.

Raj Thackeray | Sarkarnama

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2009 साली विधानसभा निवडणूक लढवली त्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले.

MNS Foundation Day | Sarkarnama

मराठी अस्मितेचा मुद्दा, महाराष्ट्र विकासाचे मुद्दे घेऊन मनेसेने महाराष्ट्रातील जनतेचे अनेक प्रश्न नेहमीच उचलून धारले.

Raj Thackeray | Sarkarnama

17 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे आज ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा घेणार आहेत. 

MNS Foundation Day | Sarkarnama

या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Raj Thackeray | Sarkarnama