Maharashtra Politicians Love Marriage महाराष्ट्राच्या राजकारणातील 'या' नेत्यांनी केलेत प्रेमविवाह

अनुराधा धावडे

शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी 13 डिसेंबर 1988 रोजी लग्नगाठ बांधली.

Uddhav Thackeray and Rashmi Thackkeray

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमीता चव्हाण यांनी14 मे 1984 रोजी लग्नगाठ बांधली.

Ashok Chavan and ameeta chavan

किरीट सोमय्या यांनीही मेधा सोमय्या यांच्याशी प्रेमविवाह केला आहे. 18 मार्च 1979 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले

Kirit somaiya and Medha Somaiya

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 11 डिसेंबर 1990 रोजी शर्मिला ठाकरे यांच्याशी विवाहबद्ध झाले.

Raj Thackeray and Sharila Thackeray

राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि अश्विनी कोल्हे 6 December 2007 रोजी विवाहबद्ध झाले.

Amol kolhe and ashwini kolhe

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ऋता आव्हाड यांनीही प्रेमविवाह केला आहे.

Jitendra Awhad and Ruuta Awhad

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सीमा आठवले यांच्याशी प्रेमविवाह केला आहे. 16 मे 1992 रोजी दोघांनीही लग्नगाठ बांधली.

Ramdas Athwale And Seema Athwale