Ration Card: तुमचं रेशन कार्ड बंद पडू शकते! काय आहे नवा नियम

Mangesh Mahale

कार्ड बनावट

25 लाखांहून अधिक कार्ड बनावट असल्याचा अंदाज आहे. केंद्राने राज्यांना केवायसी करण्याचे आदेश दिले आहे.

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

5 वर्षांनी तपासणी

अपात्र लोकांना बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्डची दर 5 वर्षांनी तपासली जाईल.

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

नवा नियम

नव्या नियमानुसार, 6 महिने रेशन न घेणाऱ्यांचे कार्ड अ‍ॅक्टिव्ह राहणार नाही

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

ई-केवायसी

तीन महिन्यांत पुन्हा घरोघरी जाऊन तपासणी आणि ई-केवायसीद्वारे पात्रता निश्चित केली जाणार आहे.

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

मोफत रेशन

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन न घेणारेही या कक्षेत येणार आहेत.

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

किती कार्ड रद्द

देशात 23 कोटी अ‍ॅक्टिव्ह रेशन कार्ड आहेत. या प्रक्रियेत किती कार्ड रद्द झाले हे छाननीनंतर स्पष्ट होईल.

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

7 ते 18 टक्के

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये 7 ते 18 टक्के कार्ड रद्द होऊ शकतात.

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

आधार क्रमांक

कार्डमध्ये नोंदणीकृत 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा आधार क्रमांक आवश्यक असेल.

Ration Card New Rule 2025 | Sarkarnama

NEXT: 'अटल सेतू'मुळे फडणवीस सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

येथे क्लिक करा