Rashmi Mane
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.
‘तू आणि मी, मी आणि तू’ तसेच 'विरजण' या चित्रपटात काम केले आहे.
सोहमने ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटामध्ये गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारली आहे.
सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या "सोहमने वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे. हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या कुटुंबातील कोणाही या क्षेत्रात नाहीये.
‘विरजण’ सिनेमात अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि सोहम चाकणकर यांनी मुख्य भूमिका केली आहे,
रुपाली चाकणकर मुलांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात.