Ruturaj Patil : काँग्रेसचे सर्वात तरुण आमदार; कोण आहेत ऋतुराज पाटील?

Rashmi Mane

वाढदिवस

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांचा आज ( 31 मे) वाढदिवस आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

ऋतुराज पाटील

ऋतुराज पाटील हे शिक्षण सम्राट डी. वाय. पाटील यांचे नातू तर आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आणि संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत.

Ruturaj Patil | Sarkarnama

संपत्ती

ऋतुराज पाटील यांची संपत्ती पाहून तुम्ही व्हाल थक्क. ऋतुराज हे अवघे २९ वर्षाचे असून त्यांची एकूण संपत्ती ३४ कोटी एवढी आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

शिक्षण

वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर, ऋतुराज पाटील यांनी लेहाई युनिव्हर्सिटी, पेनसिल्व्हेनिया, यू.एस. येथून पदवी मिळवली आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

कार कलेक्शन

ऋतुराज पाटील यांना महागड्या कारची आवड आहे. ऋतुराज यांच्याकडे दुकाटी बाईक आहे. पोर्शे आणि फोर्ड या दोन कारही त्यांच्याकडे आहेत.

Ruturaj Patil | Sarkarnama

नवकल्पना

ऋतुराज पाटील यांनी आपल्या गुणवत्तेच्या आणि नवकल्पनांच्या आधारे कोल्हापूरमधील 'सयाजी' नावाचे शहराचे पहिले 5-स्टार लक्झरी हॉटेल, शहरातील सर्वात मोठे रिटेल मॉल आणि शहरातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा निर्माण करण्यात मदत केली आहे.

Ruturaj Patil | Sarkarnama

युवा नेतृत्व

कोल्हापूरमधील काँग्रेसचे खंबीर युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Ruturaj Patil | Sarkarnama

Next: IPS नवजोत सिमी यांचा 'ग्लॅमरस' अंदाज ; इंटरनेटवर फोटो व्हायरल!

येथे क्लिक करा