MahaVikas Aghadi : यादीत नाव तर आलं , पण आमदार झालेच नाहीत. MVA मधील ते '१२' आमदार कोण ?

Rashmi Mane

महाविकास आघाडी सरकारच्या काळात यादीत नाव आलं , पण आमदार झालेच नाहीत. या आमदारांमध्ये साहित्य, कला, विज्ञान , सामाजिक आणि सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. मात्र यादी तयार झाली , राज्यपालांकडे ही गेली पण या यादीतील लोकांना आमदार काही होता आलं नाही.या यादीमध्ये हे आमदार नेमके कोण होते हेच आपण जाणून घेणार आहोत...

Uddhav Thckeray, Bhgat singh koshyari | Sarkarnama

उर्मिला मातोंडकर

Uarmila Matondkar | Sarkarnama

विजय करंजकर

Vijay Karanjkar | Sarkarnama

चंद्रकांत रघुवंशी

chandrakant raghuvanshi | Sarkarnama

एकनाथ खडसे

Eknath Khadase | Sarkarnama

यशपाल भिंगे

Yashpal Bhinge | Sarkarnama

राजू शेट्टी

Raju Shetti | Sarkarnama

आनंद शिंदे

Anand Shinde | Sarkarnama

अनिरूद्ध वनकर

Aniruddha Vankar | Sarkarnama

मुझफ्फर हुसैन

Muzaffar Hussain | Sarkarnama

सचिन सावंत

Sachin Sawant | Sarkarnama

रजनी पाटील

Rajani Patil | Sarkarnama

नितीन बानगुडे पाटील

Nitin Bangude Patil | Sarkarnama

Next : वडिलांचे स्वप्न साकार करणाऱ्या ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' मनीषा आव्हाळे