Rashmi Mane
महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाचा फाॅर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्र्यांना संधी मिळू शकते. शिवेसनेतील काही नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. तर 'या' नेत्यांची नावं आघाडीवर आहेत.
भरत गोगावले
गुलाबराव पाटील
निलेश राणे
राजेश क्षीरसागर
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
तानाजी सावंत
उदय सामंत