महायुतीची ठरली रणनीती! या 8 गोष्टींचं निवडणुकीसाठी होणार पालन

Amit Ujagare

समिती

महायुती जिल्हा पातळीवर समिती निर्माण करणार

Mahayuti

पालकमंत्री

या समितीत पालकमंत्री, दोन्ही पक्षांचे नेते तसंच जिल्ह्यातील आमदार व इतरांचा समावेश

Mahayuti

आठ दिवसांत अहवाल

समिती पुढील आठ दिवसांत जिल्ह्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने अहवाल तयार करणार

Mahayuti

आढावा घेणार

अहवालात जिल्ह्यातील परिस्थिती, महायुती आणि पक्षांची ताकद, परिस्थितीचा आढावा घेतला जाणार

Mahayuti

अंतर्गत वाद

ज्या जिल्ह्यात महायुतीत अंतर्गत वाद आहेत याची सविस्तर माहिती मांडणार

Mahayuti

आठ दिवस

अहवाल जिल्हा समन्वय समिती राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार

Mahayut

मुख्य नेते

राज्य सरकारकडं अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील

Mahayuti

जाहीरपणे तणाव

कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल

Mahayuti