Mainpuri By-elections Result : मुलायम सिहांच्या सुनबाई झाल्या खासदार, काय आहे त्यांचा राजकीय प्रवास..

सरकारनामा ब्यूरो

समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या त्या पत्नी आहेत.

Dimple Yadav | Sarkarnama

उत्तर प्रदेशमधील मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक सपाच्या उमेदवार डिंपल यादव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रघुराज शाक्य यांच्या विरोधात तब्बल २ लाख ८८ हजार १३६ मतांनी विजयी मिळवला.

Dimple Yadav, Akhilesh Yadav | Sarkarnama

निवडणुक जिंकण्यासाठी खुद्द अखिलेश यादव प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले होते. 

Dimple Yadav, Akhilesh Yadav | Sarkarnama

डिंपल यांचे सासरे मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी डिंपल यांना तिकीट मिळाले होते.

Dimple Yadav, Mulayam Singh Yadav | Sarkarnama

मैनपुरीच्या निकालाचा यूपीच्या राजकारणात मोठा परिणाम होईल असे, मानले जात आहे.

Dimple Yadav | Sarkarnama

मतदारांनी समाजवादी पार्टीच्या पारड्यात मतं टाकली आहेत.

DimpleYadav | Sarkarnama

डिंपल यांच्या विजयामुळे समाजवादी पक्षात जल्लोषाचे वातावरण आहे.

dimple yadav | Sarkarnama
CTC image | Sarkarnama