Rashmi Mane
सरसकट प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.
एक नोव्हेंबरपासून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू.
क्यूरेटिव्ह पिटीशन हा आमचा विषय नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवं
प्रकाश सोळंके यापुढे कधी सोसायटीतही निवडून येणार नाहीत.
मराठा भरकटत नाही, आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे.
पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचा नाही.
आंदोलनाचे आणखी सहा टप्पे होतील.
अर्धवट आरक्षण स्वीकारणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वाचाळ नेत्यांना आवरावे.